Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : डॉक्टर मी काय खाऊ?

Name of Author : डॉ. मेधा कुलकर्णी

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 156

Synopsis :
मेधाताईंनी लिहीलेलं हे पुस्तक वाचताना मला"ऍस्ट्रीड अलौडां" चे हे शब्द आठवले. आपल्या शरिराची व मनाची काळजी आपण वेळीच कशी घ्यायची हेच मेधाताईंनी पण अतिशय सुलभपणे आपल्यापर्यंत पोहोचवलय. पुस्तक वाचेपर्यंत कल्पना नव्हती की किती छोटेछोटे घरगुती आयुर्वेदिक उपाय व आहार नियोजन आपल्याला तंदुरुस्त ठेऊ शकतं! आणि हेच आपल्यासारख्या जनसामान्यांना समजण्यासाठी मेधाताईंनी केलेले प्रयत्न आणि शोध वाखाणण्याजोगे आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात आज स्वतःला विसरुन जाऊन उत्तरार्धात दवाखान्याच्या वाऱ्या करण्यापेक्षा हे उपाय मन लाऊन वाचूया आणि जेवढं जमेल तेवढं करत राहुया.... म्हणजेच पुढील जीवन सुकर होईल.