Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : नीरसी मोहमाया

Name of Author : प्रा. माधुरी शानभाग

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 150

Synopsis :
प्रा. माधुरी शानभाग यांच्या खास, विशिष्ट शैलीतून उतरलेल्या स्त्री व्यक्तीरेखा या कथासंग्रहात चित्रित झालेल्या दिसतात. काळाचे संदर्भ बदलत गेले तरी स्त्रीच्या दुःखाचा पोत बदलत नाहीच. या स्त्रीयांच्या वाट्याला आलेली दुःखं अपरिहार्यपणे त्यांनी स्वीकारली आहेतच, पण आक्रंदन न करता स्वतःचे दुःखनिवारणाचे मार्गही शोधलेत. कदाचित पारंपारिक चौकटींना हे मार्ग पटायचे- पेलायचे नाहीत, पण त्या प्रत्येकीच्या भावनांची सच्चाई तर नाकारता येत नाही! अशा संवेदनशील मनांची, त्यांच्या अंतर्मनांची हळूवार रेखाटने म्हणजे या संग्रहातील कथाबीजे! कधी लघुकथेचा घाट स्वीकारणारी तर कधी कादंबरीचं विशाल आभाळ व्यापून उरणारी! कधी आत्ममग्न स्वगतासारखी तर कधी नाट्यात्म संघर्ष साकारणारी.....! त्यातून स्वतःची वाट शोधत पुढे जायची आकांक्षा बाळगणारी.