Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : चित्त्याने सुवर्णपदक पटकावले

Name of Author : दिगंबर गाडगीळ

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 25

Synopsis :
अमिबानगरमध्ये आज प्राण्यांच्या पोहण्याच्या स्पर्धा झाल्या. प्राथमिक स्पर्धेत जेंटू पेंग्वीनला खूप उत्तेजन मिळाले. संकटाची जाणीव झाल्यास तो ताशी ४० कि. मी. ने पळतो. तो पृष्ठभागालगत पोहतो आणि मध्येच बारीकशा उड्या मारतो.तो बर्फावर लुटूपुटू चालतो; पण छान पोहतो. त्याच्या पंखांचा उडण्यासाठी उपयोग होत नाही; पण पोहताना त्यांचा वल्ह्यासारखा वापर होतो.