Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : देशमुखांचा वाडा

Name of Author : डॉ. मधुकर साबणे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 148

Synopsis :
’देशमुखांचा वाडा’ या कथासंग्रहावर नजर टाकली असता त्यात एकूण १४ कथा समाविष्ट केल्या आहेत. ५० व्या दशकानंतर ते आजपर्यंतच्या सुमारे ५० ते ६० वर्षांतील सामाजिकतेचा प्रभाव कथांवर असल्याचे आढळते. मध्यमवर्गीय मानसिकता, त्यांच्यातील व्दव्दांचा-भावभावनांचा आविष्कार बऱ्याच कथांमधून दृष्टोत्पत्तीस येतो. आधुनिक कथांमधून देखील मध्यमवर्गीय मानसिकतेचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही हे खरेच आहे. कारण आधुनिक कालखंडामध्ये मध्यमवर्गीय नवीन सामाजिक समस्या तीव्र स्वरूपात निर्माण होत आहेत. या समस्यांचा शोध व वेध हा एक अभ्यासाचा विषय आहे. अंधारात काजवा चमकावा तसा बॅटरीच्या दिव्याचा उजेड झाला. त्या बॅटरीचा उजेड म्हणजे उजेडच होता. खोली मोठी होती. लाकडी फळ्यांची जमिन होती. अंधारात चाचपडत पुढं -पुढं सरकत होतो. तिथं खाली तळघरात जाण्यासाठी लाकडी जिना होता. त्याच्या पायऱ्या धुळीत बुडून गेलेल्या होत्या. माझ्या पायाचे ठसे त्यावर उमटत होते. कोंदटपणामुळे मी घुसमटून गेलो आणि घामाघूमही झालो. घामाचा थेंब जाणवत होता.