Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : टेक इट लाईट्‌ली

Name of Author : अरुण डावखरे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 85

Synopsis :
विनू विचारे आज खरोखरच विचारात पडला होता. काही केल्या आज त्याचे डोकेच चालत नव्हते. तसा तो प्रसंगावधानी आणि आडनांवा प्रमाणे विचारीही! पण आज पालथ्या घड्यावर पाणी पडले होते. मिस्किलपणे नेमक्या मुद्यावर बोट ठेवून तो अचूकपणे तो भल्यभल्यांची फिरकी घेणारा! कालच्या प्रसंगाने त्याला धक्काच बसला होता. शब्दच फूटेना त्याच्या मुखातून.