Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : बाईराव बाईसिंग मर्द

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 96

Synopsis :
जगात खूप परिषदा भरतात. आपल्या देशातसुध्दा खूप परिषदा भरतात. महाराष्ट्रभूमि तर परिषदांबद्दलच फार प्रसिध्द आहे. महाराष्ट्राइतक्या परिषदा अन्यत्र क्वचितच भरत असतील. व्याख्याने, चर्चा, परिसंवाद, संमेलन, परिषद, अधिवेशन वगैरे अनेक नावाखाली आणि सबबीखाली माणसे आपली बोलण्याची खुमखुमी भागवून घेत असतात. बोलण्याची कंड भागवून घेण्यासाठी जी जी व्याख्याने हाणली जातात त्यांना नावेही नवीन दिली जातात. परिषदेला कॉन्फरन्स न म्हणता सेमिनार म्हटले जाते.