Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : सर्वांसाठी गीता

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 145

Synopsis :
जुन्या वळणाच्या एक पार्वतीबाई होत्या. अर्थातच त्यांच्या ह्यांचे नाव शंकरराव होतं. त्या शंकररावांचा उल्लेख नेहमी, ’इकडून’ या स्थलवाचक अव्ययानं करीत असत. ’आज इकडून लवकर येणं झालं, इकडून माझ्यावर खूप करणं होतं. वगैरे. ’जिथं जिथं शंकर तिथं तिथं पर्यायी शब्द ’इकडून’ वापरुन पार्वतीबाई नवऱ्याचं नाव घेण्याचं टाळत असत. त्यामुळे पार्वतीबाई शंकरपाळ्यांना ’इकडून पाळी’ म्हणत असत आणि आद्य शंकराचार्यांनासुध्दा ’आद्य इकडूनाचार्य’ म्हणत असत.