Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : अंधार इथला संपत नाही

Name of Author : भालचंद्र देशपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 218

Synopsis :
मागच्या दहा वर्षात राज्यातील काही हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मानवी समाज निर्मिती नंतरच्या काळातील ही एक अत्यंत भयाण घटना आहे. जगाच्या इतिहासात इतरत्र असे घडलेले नाही. अनादी काळापासून समाजाचा पोशिंदा राहिलेल्या या वर्गावर अशी वेळ का आली? शेतकऱ्यांना आत्महत्येच्या कड्यापर्यंत कुणी आणले? ’अंधार इथला संपत नाही’ या कादंबरीत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. सव्यसाची पत्रकार व साहित्यिक भालचंद्र देशपांडे यांची ही कादंबरी उद्याच्या इतिहासासाठी महत्त्वाचा दस्तऎवज ठरणार आहे.