Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : कातरवेळ

Name of Author : मंदा कदम

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 90

Synopsis :
सुर्य अस्ताला चाललेला असतो. पाखरे घरट्याकडे परतू लागलेली असतात. चरावयास गेलेली गुरे घराच्या ओढीने परतत असतात त्यांची पायधूळ सरत्या सांजेच्या पंखाला बिलगलेली असते. आभाळात उधळलेले रंगही फिके फिके होऊ लागतात. मधूनच एखादा चुकार पक्षी जिवाचा आंकांत करीत आभाळाच्या घुमटाखाली उगाचच खालीवर हिंदोळत रहातो. झाडे, वेली, डोंगर काहीसे गूढ वाटू लागतात. एक प्रकारची विलक्षण हुरहूर मनात दाटून येते. अंतरात कालवाकालव सुरु होते. लांबत जाणाऱ्या वृक्षांच्या सावल्यावरुन, हात सोडवून घेऊन, दूरवर जाणाऱ्या सांज उन्हांच्या पावलावरुन किंवा गूढात वा अज्ञातात शिरणाऱ्या नागमोडी पाऊलवाटांच्या वळणावळणावरुन मन भिरभिरु लागते आणि "कातरवेळ" मनात धीरगंभीरपणानं फेर धरु लागते. बघता बघता नजरेची फुलपाखरे होतात आणि गवत सुकल्या आठवणींची फुलेही बनून जातात.