Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : भारतातील कर्तृत्ववान स्त्रिया

Name of Author : प्रतिभा सुधीर हंप्रस.

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 194

Synopsis :
अशक्य ते शक्य करुन दाखवणे आणि पुरुशांची चेतनाशक्तीही सतत जागृत ठेवणे ही स्त्रीला निसर्गानेच दिलेली बहूमोल देणगी आहे.त्याचा योग्य ठिकाणी योग्य वापर करने हे कोणत्याही स्त्रीला कधी शिकवावे लागत नाही मग ती अगदी निरक्षर वा अडाणी असली तरीही ! उपजत मिळालेल्या या दानाने स्त्री मुळातच समृध्द आणि सबला आहे.